GWADI TUJHI LYRICS IN MARATHI LK LAXMIKANT
GWADI TUJHI LYRICS IN MARATHI LK LAXMIKANT उगवला चांद पुनवचा आज हा हारलाय ठाव गं मनाचा सांग का उगवला चांद पुनवचा आज हा हारलाय ठाव गं मनाचा सांग का वळखीच जग सारं वाटतय सपान बी खरंखुरं वाटतय ग्वाडी तुझी मला गं लागली… मनाला ओढ तुझी लागली… ग्वाडी तुझी मला गं लागली… मनाला ओढ तुझी लागली… […]