TULA I LOVE YOU MHANTO LYRICS SONALI SONAWANE

TULA I LOVE YOU MHANTO LYRICS IN MARATHI SONALI SONAWANE

TULA I LOVE YOU MHANTO LYRICS SONALI SONAWANE

पाहिलं प्रेम तुझावरती करतो
जीव माझा तुझावरती जडतो

पाहिलं प्रेम तुझावरती करतो
जीव माझा तुझावरती जडतो

लाखात एक तू गोरी गोरी पोर
माझा जीव हा तुझावर मरतो

तुला आय लव्ह यू म्हणतो
तुला आय लव्ह यू म्हणतो
प्रेम तुझावर करतो

तुला आय लव्ह यू म्हणतो
प्रेम तुझावर करतो

लिरिक्स मराठी

जवापासून पाहिलं तुला
पोरी झालो मी तुझा दिवाना

माझा स्वप्नात येतेस तू
तुझविणा मन माझं आता राहीना

जवापासून पाहिलं तुला
पोरी झालो मी तुझा दिवाना

माझा स्वप्नात येतेस तू
तुझविणा मन माझं आता राहीना

लिरिक्स मराठी

बंगला बांधीन मी दर्या किनारी
सुरु करू आपली प्रेम कहाणी

हो बंगला बांधीन मी दर्या किनारी
सुरु करू आपली प्रेम कहाणी

लाखात एक तू गोरी गोरी पोर
माझा जीव हा तुझावर मरतो

तुला आय लव्ह यू म्हणतो
तुला आय लव्ह यू म्हणतो
प्रेम तुझावर करतो

तुला आय लव्ह यू म्हणतो
प्रेम तुझावर करतो

कशी सांगू मी तुला
माझा मनात दडलंय काय र

माझा स्वप्नातला तू राजा
माझं पाहिलं प्रेम तूच हाय र

हो कशी सांगू मी तुला
माझा मनात दडलंय काय र

माझा स्वप्नातला तू राजा
माझं पाहिलं प्रेम तूच हाय र

सांग होशील का राजा माझा दिलाचा
होईन मी तुझी राणी

गळ्यात बांधून माझा सोन्याचं मणी
होईन मी तुझी नवरी

पाहिलं प्रेम तुझवरती करते
आई शप्पत मी तुझा वरती मरते

पाहिलं प्रेम तुझवरती करते
आई शप्पत मी तुझा वरती मरते

सांगायचं होत ते राहून गेलं
मी प्रेम तुझावर करते

तुला आय लव्ह यू म्हणते
प्रेम तुझावर करते

तुला आय लव्ह यू म्हणते
प्रेम तुझावर करते

तुला आय लव्ह यू म्हणते

TULA I LOVE YOU MHANTO OFFICIAL VIDEO 

Leave a Comment