TUKADE TUKADE LYRICS IN MARATHI VARUN LIKHATE
मुखडा
ए पोरी तुजा नाद लय भयान,
नगं लावू, नगं लावू…
तुजा नाद नगं लावू जीवाला,
हाल-हाल व्हतील गं,
नगं काजळ लावू डोळ्याला,
धार-धार व्हतील गं,
मग इकडून तिकडून तुजा वार व्हइल,
काळीज माजं मिनटात ठार व्हइल,
पोरी डोळा नगं मारू मला,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं…
सारे मागं मागं येतील तुज्या,
तू जिकडे-जिकडे, जिकडे-जिकडे जाशील गं,
तू जिकडे-जिकडे, जिकडे-जिकडे जाशील गं,
तू जिकडे-जिकडे, जिकडे-जिकडे जाशील गं
तू जिकडे-जिकडे, जिकडे-जिकडे जाशील गं,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं…
अंतरा – १
पोरा भिऊ नगं ये जवळ,
बग डोळयात माज्या सरळ,
तूच डब्बल तू दिसशील तुला,
रंग इश्काचा सारा उधळ,
नगं नजरेची दारू तुज्या
पाय वाकडे तिकडे वाकडे तिकडे पडतील गं,
पाय वाकडे तिकडे वाकडे तिकडे पडतील गं,
पाय वाकडे तिकडे वाकडे तिकडे पडतील गं,
पाय वाकडे तिकडे वाकडे तिकडे पडतील गं,
पोरी पटवू नगं गरीबाला,
लै लफडे बिपडे लफडे बिपडे व्हतील गं,
लै लफडे बिपडे लफडे बिपडे व्हतील गं,
लै लै लफडे बिपडे लफडे बिपडे व्हतील गं,
लै लफडे बिपडे लफडे बिपडे व्हतील गं,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं,
नगं नगं डोळा नगं मारू मला,
माजे तुकडे-तुकडे, तुकडे-तुकडे व्हतील गं…
अंतरा – २
पैल्या पिरमाची जादूगरी,
त्यात मी तुजी सपनं परी,
खोटा मजनू जरी माजा तू,
तरी तुजी मी लैला खरी,
नगं तुज्या पिरतीचं धुपाटनं,
माजे कपडे बिपडे कपडे बिपडे फाटतील गं,
माजे कपडे बिपडे कपडे बिपडे फाटतील गं,
माजे कपडे बिपडे कपडे बिपडे फाटतील गं,
माजे कपडे बिपडे कपडे बिपडे फाटतील गं,
आगं नगं डोळा नगं मारू मला…
माजे तुकडे तुकडे तुकडे तुकडे व्हतील गं,
माजे तुकडे तुकडे तुकडे तुकडे व्हतील गं,
माजे तुकडे तुकडे तुकडे तुकडे व्हतील गं,
माजे तुकडे तुकडे तुकडे तुकडे व्हतील गं…