LADIGODI MARATHI SONG LYRICS | SONALI SONAWANE
LADIGODI MARATHI SONG LYRICS | SONALI SONAWANE तुझी चाहूल येता जराशी काही आपसूक होतय मला तुझ्या डोळ्यातलं हे काजळ करी घायाळ का ग मला शोधून तुला मी पहातोया पाखरू मनाचं हे उडतया नाव काही नात्याला या देना जरा एका नजरेत मन चोरून तू गेली लाडीगोडी लावून …. एका नजरेत मन चोरून तू गेली लाडीगोडी लावून…. …