GWADI TUJHI LYRICS IN MARATHI LK LAXMIKANT

GWADI TUJHI LYRICS LK LAXMIKANT

GWADI TUJHI LYRICS IN MARATHI LK LAXMIKANT

उगवला चांद पुनवचा आज हा
हारलाय ठाव गं मनाचा सांग का

उगवला चांद पुनवचा आज हा
हारलाय ठाव गं मनाचा सांग का
वळखीच जग सारं वाटतय
सपान बी खरंखुरं वाटतय

ग्वाडी तुझी मला गं लागली…
मनाला ओढ तुझी लागली…

ग्वाडी तुझी मला गं लागली…
मनाला ओढ तुझी लागली…

पैंजनाची छूनछून सांगितीया गं
आस तुझी या जिवाला लागलीया गं

श्वासामंदी नाव तुझं माळलया गं
उधळून जीव तुझ्या नावं केला गं

साता जन्माच नातं बांधलंय
सपान बी खरंखुरं वाटतय

ग्वाडी तुझी मला गं लागली…
मनाला ओढ तुझी लागली…

ग्वाडी तुझी मला गं लागली…
मनाला ओढ तुझी लागली…

पाचोळा मी तुझ्यासंग वाहतोया गं
नजर ही तुझ्यावर थांबतीया गं

हातामंदि हात येता जागलंया गं
मनामंदी घर तुच बांधलंया गं

रित भात सोडूनिया सांधतय
सपान बी खरंखूरं वाटतय

ग्वाडी तुझी मला गं लागली…
मनाला ओढ तुझी लागली…

ग्वाडी तुझी मला गं लागली…
मनाला ओढ तुझी लागली…

GWADI TUJHI OFFICIAL VIDEO 

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please Follow & Like Us 🙂