LAY GUNACHI HAI LYRICS IN MARATHI LK LAXMIKANT
लय गुणाची हाय
पण कुणाची हाय,
सांगा कुणाची हाय
हि पोर..
लय गुणाची हाय
पण कुणाची हाय,
सांगा कुणाची हाय
हि पोर..
हिच्या माग माग लागून
माझा जीवाला लागलाय घोर,
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर,
पायात रुणुझुणु पैंजण हिच्या
कानात फुलावानी डूल,
वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि
लाल लाल गुलाबाचं फुल,
हे पायात रुणुझुणु पैंजण हिच्या
कानात फुलावानी डूल,
वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि
लाल लाल गुलाबाच फुल,
लय नखऱ्याची हाय
झुळूक वाऱ्याची हाय,
झुळूक वाऱ्याची हाय
हि पोर..
हिच्या माग माग लागून
माझ्या जीवाला लागलाय घोर,
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर,
किर किर रात मन
माझं हे गात त्यात,
काकणाचा किणकिण आवाज
आजवर ध्यास जिचा
होता उरी
हसणं पाहिलं हो तिन आज,
हो किर किर रात मन
माझं हे गात त्यात,
काकणाचा किणकिण आवाज
आजवर ध्यास जिचा
होता उरी,
हसणं पाहिलं हो तिन आज
जरा चिडकीच हाय
पण भारीच हाय,
हे आरं भारीच हाय
हि पोर..
हिच्या माग माग लागून
माझ्या जीवाला लागलाय घोर,
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर,
बाप खासदार भाऊ
आमदार हिचा,
माझं काय शेतावरती रान
हीच घरी मऊ मऊ,
बिछाना माझ
भुईवर तसंच पडलं,
बाप खासदार भाऊ
आमदार हिचा,
माझं काय शेतावरती रान
हीच घरी मऊ मऊ,
बिछाना माझ
भुईवर तसंच पडलं,
लेक त्या घरची हाय
सून या घरची हाय,
सून या घरची होणार
हि पोर..
हिच्या माग माग लागून
माझ्या जीवाला लागलाय घोर,
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर,
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर.