RAYA LYRICS IN MARATHI SAGAR JANARDHAN

RAYA LYRICS SAGAR JANARDHAN

RAYA LYRICS IN MARATHI SAGAR JANARDHAN

गुंतला तुझ्यात हा जीव बावरा
पिरमाचा सार छेडी हा गारवा
रे सख्या…
पिरमाचा सार छेडी हा गारवा

जीव माझा तुझ्या मंदी
श्वास तुझा ऊरा मंदी
झाले आम्ही वेडे राया
तू माझी जिंदगानी

रे राया माझा…

First time तुला जवा भेटला
सुर हा नवा मनी तू छेडला…
First time तुला जवा भेटला
सुर हा नवा मनी तू छेडला…
नसता जरी जवळी तू रहा…
तुझाच भास हा होऊ लागला
जीव माझा तुझ्या मंदी
श्वास तुझा ऊरा मंदी
झाले आम्ही वेडे राया
तू माझी जिंदगानी

रे राया माझा…

रोज याद ही तुझी र छळते
जगन तुझ्याविना अधुरं वाटते…
रोज याद ही तुझी र छळते
जगन तुझ्याविना अधुरं वाटते…

असला जरी दूर तु संजना
फिकीर ही तुझी मला सतावते
तुझ्याविना जगु कसा
का अर्ध्यावरी मला सोडला
तुझ्या विना हाय मी अधुरा…

जीव माझा तुझ्या मंदी
श्वास तुझा ऊरा मंदी
तुकडा तु काळजाचा माझी जिंदगानी…

RAYA OFFICIAL VIDEO

Leave a Comment

error: Content is protected !!