RAJA AALA LYRICS IN MARATHI DIGPAL LANJEKAR

RAJA AALA LYRICS IN MARATHI DIGPAL LANJEKAR

RAJA AALA LYRICS IN MARATHI DIGPAL LANJEKAR

राजं आलं
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी,
सिवबा राजं नाव गाजं जी..
पानी गातं, वारं गातं गानं आभाळा भरी,
सिवबा राजं डंका वाजं जी ||धृ ||

कडाड वाजं, मराठी ईज ,
गनीम भ्या हे मनी खातों जी..
कंचा गड भी, करुद्या माज,
आमच्या वारानं ढासळती.. || १ ||

हे माझ्या राजा रं..
हे माझ्या सिवबा रं..

द्येवा आमचं रगात
द्येवा तुझा निवेद ..
द्येवा तुझ्या चरनी व्हातो
आमचं हे आसुद..

द्येवा ह्या जुझात,
द्येवा लढू जोमात..
भंडारा हो भाळी माखु
उफानलं रगात..

ह्येच मागनं, राजं तुम्हाला,
जीव तुमचा पायी व्हातो जी..
झुंजा मंदी, तुमच्या संगती,
मर्द मावळा लढतो जी || २ ||

RAJA AALA OFFICIAL VIDEO 

 

Leave a Comment

error: Content is protected !!