AAPLICH HAWA LYRICS TRANSLATION IN MARATHI BY SONALI SONAWANE

AAPLICH HAWA LYRICS TRANSLATION IN MARATHI BY SONALI SONAWANE

AAPLICH HAWA LYRICS TRANSLATION IN MARATHI BY SONALI SONAWANE

कोणी भिडणार नाय कोणी नडणार नाय
आपला जबराट दारारा हाय र,
तुला कळणार नाय तुला वळणार नाय
आपला डेंजर कारभार हाय र,

का उडतोस र भिडतोस र
कावळ्यांचा बनवून थवा,
आपली टोळी हाय वाघाची र
तू खपशील नडशील जवा,

इथं तिथं यहा वहा देखु जहा
हाय आपलीच हवा..
इथं तिथं याहा वाहा देखु जहा हाय
आपलीच हवा..
इथं तिथं याहा वाहा देखु जहा
हाय आपलीच हवा..

हा रागीट हाय रं याच्या रागाला कंट्रोल नाय
हा बिंदास हाय र आमच्या भाऊचा दरारा हाय,
चेहर्यावर कुणी जाऊ नका याच्या
पंच मधी पावर हाय..

गद्दारी कुणी करू नका पुष्पा
हाय हा फ्लावर नाय,
कुणी नादाला लागू नका

इथं तिथं याहा वाहा देखु जहा
हाय आपलीच हवा..
इथं तिथं याहा वाहा देखु जहा
हाय आपलीच हवा..

इथं तिथं याहा वाहा देखु जहा
हाय आपलीच हवा..

स्वप्न बांधून आज उशाला
झालो पावरफुल,
आम्ही भीत नाय कुणाच्या बाला
करू बत्ती गुल,

आम्ही घाबरत नाय कोणाला का देतोस हुल
आम्ही नोकर नाय हो तुमचे आता आमचाच रुल,
अंगावर आला शिंगावर घेऊ डंका देऊ तुला
सबका टाईम आयेगा भावा,
का तू करतो दगा, का तू करतो दगा

इथं तिथं यहा वहा देखु जहा
हाय आपलीच हवा..
इथं तिथं यहा वहा देखु जहा
हाय आपलीच हवा..

इथं तिथं यहा वहा देखु जहा
हाय आपलीच हवा..

बाई ही शिवबाची तलवार
बाई हा दुर्गेचा अवतार,
बाई ही शिवबाची तलवार
बाई हा दुर्गेचा अवतार,

बाई ही मायेचा श्रिंगार
बाईही रणरागिनी हुशार ग,
माझी माय
बाई ही जगताचा आधार
पेटू दे आसमंत हे सारं
आग बन तू आता,

येऊ कितीही वादळ वार
क्रांती घडू दे आता,
क्रांती घडू दे आता

इथं तिथं यहा वहा देखु जहा
हाय आपलीच हवा..
इथं तिथं यहा वहा देखु जहा
हाय आपलीच हवा..

इथं तिथं यहा वहा देखु जहा
हाय आपलीच हवा.

Leave a Comment

error: Content is protected !!