TUJHA LAAL DUPATTA LYRICS SONALI SONAWANE
गोऱ्या गोऱ्या रंगाची
भिरभिरत्या नजरेची
नाक्यावर आज मी पोर पहिली
पाहिल ती प्रेमाने
बोलेल का माझ्याशी,
येईल का जिंदगीत
सोन पावली,
हो हो हो…
जिंदगी तुझ्या रूपात सजली ग
उमटुदे पिरतीच्या खुणा,
प्रीत तुझी माझ्या हृदयात रुजली ग
दशा माझी सांगू मी कुणा,
तुझसे यही बात करता हू
प्यार तुझसे करता हू
दिल से दिल मिलाता हू
हो गयी फना
तुझसे यही बात करता हू
प्यार तुझसे करता हू
दिल से दिल मिलाता हू
हो गयी फना..
तुझा लाल दुपट्टा
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला..
हाय मी साधा भोळा ग
तुझ्या माग वेडा ग
केलस तू पागल मला
हाय…
भाव का तू खातेस ग
चोरून तू पाहतेस ग
बिंदास तू भीड ना मला
मेरे दिल में बजी है
प्यार की ये घंटी
इस रांजे की बात सुन जरा
तेरे इश्क में हुआ दिल
तितर फितर ये मेरा,
आके समेट ले जरा
हो आजमाले तू,
मेरे प्यार की वफा
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला
तुझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय मला
हेमलिरिक्स डॉट कॉम
किरकिर करू नको रे
माग माझ्या येऊ नको रे,
छपन्न पोर माग तुझ्या सारखी
टेन्शन देऊ नको रे
रस्ता छोड मेरा
चल हवा तू आने दे
प्यार है एक जुआ
रस्ता छोड मेरा
चल हवा तू आने दे
प्यार है एक जुआ
माझा लाल दुपट्टा
माझा लाल दुपट्टा,
क्रेझी करतोय तुला
माझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय तुला
माझा लाल दुपट्टा
क्रेझी करतोय तुला