आई तुझ देऊल लिरिक्स | AAI TUZA DEOL LYRICS IN MARATHI | YOGESH AGRAVKAR
ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान….
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान…
आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग
गुलाले डोंगरान …
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान …
पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान ….
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान …
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान.. तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन…
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान …
ईच्छा हाय दरवषाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतय जञचे दिसान ग
जञचे दिसान. …
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन चैता चे महिन्यान ग
चैता चे महिन्यान …