स्वामी समर्थ तारक मंत्र – Swami Samarth Tarak Mantra Marathi Lyrics | Swami Samarth Mantra Marathi | Swami Samarth Mantra Lyrics
स्वामी समर्थ तारक मंत्र – Swami Samarth Tarak Mantra Marathi Lyrics गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।। जिथे स्वामीचरण तिथे […]