AAI TUJHA DONGAR BAGH KITI SUNDAR LYRICS | आई तुझा डोंगर लिरिक्स

AAI TUJHA DONGAR BAGH KITI SUNDAR LYRICS | आई तुझा डोंगर लिरिक्स

AAI TUJHA DONGAR BAGH KITI SUNDAR LYRICS | आई तुझा डोंगर लिरिक्स

आई एकविरा माउली
झाली कोळ्यांची सावली
आम्हा कोळीवार्यांच्या
हाकेलाधावत आयली

एकविरा माउली तुझा मुळे
दिस सोन्याचा उंगवला
एकविरा माउली तुझा मुळे
दिस सोन्याचा उंगवला

आई तुझा डोंगर
आई तुझा डोंगर बघ किती
सुंदर रंगानं सजवला
आई तुझा डोंगर बघ किती
सुंदर रंगानं सजवला

तुला सांगतोय गो एकविरा
तुझा भगत आहे मी खरा
तुम्ही भल्या पहाटु तुला
दिशी म्हणू भावे पूजा करा

बसली कार्ले डोंगरावर
तिची नजर भक्तावर
जमलाय गो सारा कोळीवारा
तुझी ओटी भरावला

हिला पायात जोडवे करा
तीला पायात पैंजण करा
त्या कासर दादाला बोलवून
तिच्या या हाती बांगड्या भरा

हिला नैवद्य दावू
डोळ भरून पाहू
भक्तजनाहो मंदिर या
हिचा गजर करावला

काय वर्णुमितेची माया
तिची सदैव असते छाया
ती भक्त जणांना जवळ घेऊन
करते लेकरावानी माया
हिला वंदन करतो
तिच्या पायाशी येतो
हिला वंदन करतो
तिच्या पायाशी येतो

विखरोलीचा तो अमोल जाधव
आला तिची गाणी गावाला
विखरोलीचा तो अमोल जाधव
आला तिची गाणी गावाला
आई तुझा डोंगर बघ
किती सुंदर रंगानं सजवला

AAI TUZA DONGAR आई तुझा डोंगर | EKVEERA AAI SONG | AMOL JADHAV | AKASH SHEJALE, MANOJ KADAM, SAISWAR

Leave a Comment

error: Content is protected !!