गुळावानी ग्वाड GULWANI GAWD LYRICS IN MARATHI | ADARSH SHINDE

गुळावानी ग्वाड GULWANI GAWD LYRICS IN MARATHI | ADARSH SHINDE

गुळावानी ग्वाड GULWANI GAWD LYRICS IN MARATHI | ADARSH SHINDE

साजणे ….

ये चक पडलुया तुझ्या ग ठेक्यानं
शिवार डोलुया लागलयं
रूपाची नशा तुझ्या
चढली बेभान रातिला
सपान हे जागतय
पारा चढलाया ताप तुझा भरलाय
डोस्क माझं काम करणा
धड धड छातीत वाढतीया
हुर्र हुर डाव आपला यो जुळना
का ग जुळना …
पोरी तुझं प्रेम कस गुळावानी ग्वाड लागतय
ओ …
मन माझं येड्यावानी देवाकडे तुला मागतय
सपनात रातीला आपल्या वरातीत
गाव बघ सारा नाचू लागला
रंग पीरमाचा चढतुया इपरित
वावर इश्काचा पेटला हे..
अ…
उगाच इथं तिथं भरकट
मन माझं म्हणुन
गं पाखरू हे उडतय
पोरी तुझं प्रेम कस गुळावानी ग्वाड लागतय
ओ …
मन माझं येड्यावानी
देवाकडे तुला मागतय
राया तुझ्या पिरमात हरवली तुझ्या नादात
मनामधे माझ्या आज अलगुज वाजरं
नावावर केलं तुझ्या काळीज हे माझं रं
पोरा तुझं प्रेम मला मधावानी ग्वाड लागतयं
मन माझं येड्यावानी देवाकडे तुला मागतयं

GULWANI GAWD OFFICIAL VIDEO | VISHAL PHALE & HARSHADA

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please Follow & Like Us 🙂