MAJHYASHI LOVESHIP KARSHIL KA LYRICS IN MARATHI RAJ IRMALI

MAJHYASHI LOVESHIP KARSHIL KA LYRICS IN MARATHI RAJ IRMALI

MAJHYASHI LOVESHIP KARSHIL KA LYRICS IN MARATHI

गोरे गोरे गाल जशी भरली जवानी

तुला बघून नी आभाळातून पडतय पाणी

गोरे गोरे गाल जशी भरली जवानी

तुला बघून नी आभाळातून पडतय पाणी

जरा बघ फिरून तुला सांगतय राणी

बाजीराव मस्तानी तुझी माझी कहाणी

सांग मला होकार देशील का

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का

करशील का लव्ह करशील का..

पोरी याच्यावर मरशील का…

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का

तू राधा तर मी तुझ्या मागं बावरा

माझ्यावर मरत नाही कारण मी ग सावळा

माझी राणी पोरी मी तुझा मावळा

जसा प्रेमाचं मला विंचू ग चावला

तू राधा तर मी तुझ्या मागं बावरा

माझ्यावर मरत नाही कारण मी ग सावळा

माझी राणी पोरी मी तुझा मावळा

जसा प्रेमाचं मला विंचू ग चावला

नको मरू एवढी आडी दाव माणुसकी थोडी

एकटाच मला तू ठेवशील का…

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का…

दुनियेत सिंगल राहिलो मी

माझ्याशी लव्हशिप करशील का…

माझ्या राजा, माझ्या सोन्या

खरं सांगू प्रेमाची भीती वाटते

पाहून तुझा, गोड चेहरा

कधी प्रेम तुझं हवस वाटतंय

तुझी दौलत नको मला सुखी ठेव शील का…

मला जपून त्या फुलासारखा ठेवशील का…

तुला मागील मी त्या देवाकडे,

माझा संसार तू सुखामध्ये ठेवशील का…

लाव जीव थोडा, शोभेल आपला जोडा

प्रिन्सेस तुझी मला करशील का..

दुनियेत सिंगल राहिले मी

माझ्याशी मॅरेज करशील का…

दुनियेत सिंगल राहिले मी

माझ्याशी मॅरेज करशील का…

MAJYASHI LOVESHIP KARSHIL KA VIDEO | ANUSHRI MANE

Leave a Comment

error: Content is protected !!