PRASHANT NAKTI – GIRLFRIEND NASTANA LYRICS

PRASHANT NATKI - GIRLFRIEND NASTANA LYRICS

PRASHANT NAKTI – GIRLFRIEND NASTANA LYRICS

सर आली पावसाची
आठवण आली तिची
सोसवेना आठवणींचा गारवा
भिजताना स्माईल तिची
रापचिक स्टाईल तिची
परतुनी येशील का सांग ना

जीव हा खुळ्यागत येड्यागत पळतोया
पाहुनी फेस हा तुझा
तीळ हा क्युट तुझा
म्युट मला करतोया
प्रिन्सेस मेरी जाणा

मौसम हाय मस्ताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना

लेट झाल्यावरती रुसायची फुगायची
नाकावर राग असायचा
साँरी बोलो तरी पण
डेंजर ती भांडायची
क्युट सा रुबाब तिचा

रोज तिला …..
मिठीत घेउनी
राग तिचा घालवायचो ना
गेली कुठे ती परी
आज मला सोडूनी
याद तिची रोज येते ना

मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना

तुला माझी फिकीर नाही
प्रेम माझ्यावर नाही
टाईमपास करतोय हे कळतय जगाला
उगाच तू फेकू नको
डोक्यात तू जाऊ नको
बरबाद झाले तुझ्या लागून नादाला

डोक्यावर पडले होते
पडले होते प्रेमात तुझ्या
हजारो लफडी तुझी
आली ध्यानात माझ्या
हजारो लफडी तुझी
आली ध्यानात माझ्या

मौसम हाय मस्ताना
बाँयफ्रेंड नसताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
बाँयफ्रेंड नसताना

आ आ……
बाबू शोना बोलयची लाडात झाली
माहीत नाय अशी कशी बदलून ती गेली
प्लानिग तिने लग्नाची आधीच होती केली
काळजावर वार करून गायब कुठे झाली

आग ये ना
तू परतुनी ये ना
रोमांटिक तू होना
करू प्यार ग पुन्हा

मला न्हे ना
तुझ्या संगतीने ने ना
तू अंजली मी दिवाना
लव कर ना तू मला

मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना
हो हो हो हो….
मौसम हाय मस्ताना
गर्लफेंड नसताना

मौसम हाय मस्ताना
बायको असताना

GIRLFRIEND NASTANA गर्लफेंड नसताना OFFICIAL VIDEO

Leave a Comment