MAJHYA AAICHI SUN LYRICS IN MARATHI
कोण हि पोर माझ्या काळजात भरली
एटीट्यूड हिचा लय हाय भारी
जणु उतरली नभातुन चांदणी
परी ती स्वप्नातली,
कोण हि पोर माझ्या काळजात भरली
एटीट्यूड हिचा लय हाय भारी
जणु उतरली नभातुन चांदणी
परी ती स्वप्नातली,
काय नखरा अदा झालो मी फिदा
माझ्या हातात हात तुझा देशील काय
तुझ्या मागे झाला हा मन बावरा
एक विचारू का तुला माझी ग बाय
एक विचारू का तुला माझी ग बाय,
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय,
लुकछूप लुकछूप पोरी तुला पाहतो
तुझ्या मी याद मधे रातभर जागतो
तुझ्या मागे मागे दिसरात धावतो
देवाकाडे सारखा मी तुला मागतो,
लुकछूप लुकछूप पोरी तुला पाहतो
तुझ्या मी याद मधे रातभर जागतो
तुझ्या मागे मागे दिसरात धावतो
देवाकाडे सारखा मी तुला मागतो,
मला दे ना तुझ्या हृदयाचा पत्ता
तुझा दिल मला उधार देशील काय
तुझ्या मागे झाला हा मन बावरा
एक विचारू का तुला माझी ग बाय
एक विचारू का तुला माझी ग बाय,
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय,
काय बोलायच माहित नसतं
तरीही तुझ्याशी बोलायच असतं
मन हे माझं मला खात असतं
प्रेमात असं रुसून चालायच नसत,
काय बोलायच माहित नसतं
तरीही तुझ्याशी बोलायच असतं
मन हे माझं मला खात असतं
प्रेमात असं रुसून जायच नसत,
तुझी फिलींग्स मला सार ठाऊक आहे
माझ्या हृदयात धड धड तुझीच आहे
तुझ्या मागे झाला हा मन बावरा
पन बोलू कस मला माहीत नाय
पन बोलू कस मला माहीत नाय,
तुझ्या आईची सुन बनुन येणार हाय
तुझ्या आईची सुन बनुन येणार हाय
मला बायको म्हणून घरी नेणार काय
मला बायको म्हणून घरी नेणार काय,
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
तुझ्या आईची सुन बनुन येणार हाय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
तुझ्या आईची सुन बनुन येणार हाय,
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
तुझ्या आईची सुन बनुन येणार हाय
माझ्या आईची सुन बनुन येशील काय
तुझ्या आईची सुन बनुन येणार हाय.