MAJHI JAANA LYRICS IN MARATHI | SAGAR & SONALI SONAWANE
अगं पोरी तू केला इशारा
तुला पाहून झालो दिवाना
अगं पोरी तू केला इशारा
तुला पाहून झालो दिवाना
तुला पाहून झालो दिवाना
अन पोरी तू होशील का माझी जाना
तुला पाहून झालो दिवाना
अन पोरी तू होशील का माझी जाना
गोरी गोरी पोर अशी दिसाया भारी
सारा गाव तिच्या हाय माघारी
रूप तिचा असा ह्यो सिंपल हाय
पोर लागलाय तिच्या रे नादी
प्रीती संग असा तेरा चेहरा
रंग प्यार का चढ गया गेहेरा
तू हसताना हा होतो मी बावरा
आता समजून घे तू ह्या भावना
चल जोडीन जाऊ फिराया
कुलू मनाली आणि शिमल्याला
चल जोडीन जाऊ फिराया
कुलू मनाली आणि शिमल्याला
दोघ जोडीन जाऊ फिराया
अन पोरी तू होशील का माझी जाना
तुला पाहून झालो दिवाना
अन पोरी तू होशील का माझी जाना
जीव माझा तू माझी …..
कुंकू तुझ्या नावच कापली लावशील का
रिंग प्रेमाची माझे बोटाला
आपल्या साखरपुड्याला हातान घालशील का
रिंग प्रेमाची माझे बोटाला
आपल्या साखरपुड्याला हातान घालशील का
तू केलाय मला दिवाना
आता करू नको तू बहाणा
तू केलाय मला दिवाना
आता करू नको तू बहाणा
तू केलाय मला दिवाना
अन पोरा तुझी होईन मी र जाना
तू केलाय मला दिवाना
अन पोरा तुझी होईन मी र जाना
गोरी गोरी पोर अशी दिसाया भारी
सारा गाव तिच्या हाय माघारी
रूप तिचा असा ह्यो सिंपल हाय
पोर लागलाय तिच्या रे नादी