Majha Karbhar Sopa Nastoy Rrr Lyrics | Guatami Patil

Majha Karbhar Sopa Nastoy Rrr Lyrics Guatami Patil

Majha Karbhar Sopa Nastoy Rrr Lyrics Guatami Patil

मी रूपाची खान
झाली लोक् बेभान
देते कंबरेला हिसका
सारी माझेच फॅन
एका नजरेत ठार,
होती पोरं हजार.
माझ्या तिरान आशिक फसतोय र

माझा कारभार सोपा नसातोय र…

जेवढी दिसते साधी भोळी मी
त्याच्या डबल तिखट हाय
अंगचटीला यायचं नाही कुणी
मला हलक्यात घ्यायचं नाय
चालते मोराची चाल
होठ चुटुक लाल
ह्यो पाटील बघून हसतोय र…

माझा कारभार सोपा नसतोय र…

कोणी करू नका आता घाई हो
बघा Lighting झ्याक प्याक लावली
मस्त सजलाय टेबल प्यालेनी
सारी त्यातच आता हरवली
गडी दिसतो निबार
कसा डुलतो टुकार
लय एंटिक पिस ह्यो दिसतोय र…

माझा कारभार सोपा नसतोय र…

MAJHA KARBHAR SOPA NASTOY RRR (OFFICIAL VIDEO) GAUTAMI PATIL | VAISHNAVI ADODE

Leave a Comment

error: Content is protected !!