AAJKAL JAWANI PROYANA LYRICS | आज काल जवानी पोऱयांना
आज काल जवानी पोऱयांना..
[संगीत]..
आज काल जवानी पोऱयांना
आज काल जवानी पोऱयांना
लाज नाही वाटे या पोऱयांना
लाज नाही वाटे या पोऱयांना..
अर्ध्या आकलेशी तयार होतांन
या नात्यानं पडावला
अर्ध्या आकलेशी तयार होतांन
या नात्यानं पडावला
अर्धी अर्धी रात यांची सिनेम्याची
अर्धी अर्धी रात यांची सिनेम्याची
तवा लफडी येतांन गळ्याशी
तवा लफडी येतांन गळ्याशी
कबुल नय होत तयार होतांन या
कोरट भांडवला
कबुल नय होत तयार होतांन या
कोरट भांडवला
आज काल जवानी पोऱयांना
आज काल जवानी पोऱयांना
लाज नाही वाटे या पोऱयांना
लाज नाही वाटे या पोऱयांना..
अर्ध्या आकलेशी तयार होतांन
या नात्यानं पडावला
अर्ध्या आकलेशी तयार होतांन
या नात्यानं पडावला
अर्ध्या आकलेशी तयार होतांन
या नात्यानं पडावला
अर्ध्या आकलेशी तयार होतांन
या नात्यानं पडावला