GULABACHE PHULACHI KALI LYRICS
गुलाबाचे फुलाची कली #सपना केसान माली गं
गुलाबाचे फुलाची कली सपना केसान माली
सपनाला नाचायची चोरी $दिन्या लाईन मारी गं
सपनाला नाचायची चोरी दिन्या लाईन मारी
#शहरांच्या पोरी #फुलपाखरावानी गं
जवळ जाताना पोरी भूरकन उडी
शहरांच्या पोरी फुलपाखरावानी गं
जवळ जाताना पोरी भूरकन उडी
नखंर करून पोरी नाकतोंड मोडी गं
गालान हसून घाव कालजाव घाली
नखंर करून पोरी नाकतोंड मोडी गं
गालान हसून घाव कालजाव घाली
काली असो का गोरी पोरी दिसतन भारी गं
काली असो का गोरी पोरी दिसतन भारी
चाफ्याचे फुलाची कली #दिशा केसान माली गं
चाफ्याचे फुलाची कली दिशा केसान माली
दिशाला नाचायची चोरी #रूप्या लाईन मारी गं
दिशाला नाचायची चोरी रूप्या लाईन मारी
हातन नारल ना गालावर खली गं
#नवरीचे बाजूला चिकणी #करवली
हातन #नारल ना गालावर #खली गं
नवरीचे बाजूला चिकणी करवली
केस उडवून अशी ठुमक्यात चाली गं
तीला मिलवाय माझा जीव तलमली
केस उडवून अशी ठुमक्यात चाली गं
तीला मिलवाय माझा जीव तलमली
ऐकून घे जराशी पोरी तू पण होशील नवरी गं
ऐकून घे जराशी पोरी तू पण होशील नवरी
मोगराचे फुलाची एणी #साक्षी केसान माली गं
मोगराचे फुलाची एणी साक्षी केसान माली
साक्षीला नाचायची चोरी #मन्या लाईन मारी गं
साक्षीला नाचायची चोरी मन्या लाईन मारी
गुलाबाचे फुलाची कली #सपना केसान माली गं
सपनाला नाचायची चोरी #दिन्या लाईन मारी
चाफ्याचे फुलाची कली #दिशा केसान माली गं
#दिशाला नाचायची चोरी #रूप्या लाईन मारी
मोगराचे फुलाची एणी #साक्षी केसान माली गं
साक्षीला नाचायची चोरी #मन्या लाईन मारी