माझा छावा MAJHA CHHAVA LYRICS IN MARATHI

माझा छावा MAJHA CHHAVA LYRICS IN MARATHI

बघायला तुला मी निघते घरातुन
रोज रोज करुण बहाना
घराच्या शेजारी सार्या गावातून
शोधते येता जाताना,

माझा राजा तू, तुझी रानी मी
मिस करते तुलाच ना,

माझा छावा तू, माझा शोना
एक नंबर दिसतो ना
माझा छावा तू, माझा शोना
एक नंबर दिसतो ना,

गोरी गोरी पोर मी, करते ईशारा
प्रित या मनाची, समझून घे ना
फिलिंग तुझी तू, लपवतो कशाला
एटीट्यूड दाऊ नको, हात हाती दे ना,

अरे ये..

गोरी गोरी पोर मी, करते ईशारा
प्रित या मनाची, समझून घे ना
फिलिंग तुझी तू, लपवतो कशाला
एटीट्यूड दाऊ नको, हात हाती दे ना,

माझा राया तू, सांग होशील का
इच्छा माझी फुलफिल करना

माझा छावा तू, माझा शोना
एक नंबर दिसतो ना
माझा छावा तू, माझा सोना
कसा हँडसम दिसतो ना,

तू शोधून बघ जग सारं
माझ्यासारखी भेटनार नाय
तुझ्या मम्मींची तुझ्या डैडींची,

लाडकी सून मीच होणार आहे
मला घेऊन चल तुझ्या संगतीन
आज बघेल जमाना,

माझी छावी तू, माझी शोना
एक नंबर दिसते ना
माझी छावी तू, माझी शोना
एक नंबर दिसते ना,

माझा छावा तू, माझा शोना
एक नंबर दिसतो ना
माझा छावा तू, माझा शोना
कसा हँडसम दिसतो ना.

MAJHA CHHAVA OFFICIAL VIDEO | NICK SHINDE & SHRADDHA TAKKE

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please Follow & Like Us 🙂