MASOLI THUMKEWALI SONG LYRICS IN MARATHI | SHIVALI PARAB

MASOLI THUMKEWALI SONG LYRICS IN MARATHI | SHIVALI PARAB

ए नाखवा रे ए नाखवा
हय्या हय्या आली आली होरी पोरी गोरी गोरी कोकण किनारी
ठुमकत ठुमकत गोमू ती आली
लचकत लचकत कोकण किनारी
झोंबेल तो वारा अन गालावर लाली
आली आली हो मासोळी ठुमकेवाली
माझ्या जीवाचा झालाय हलवा
ताटात वाढलाय पापलेट जवला
वाढलाय बघ हा बोंबील केवढा
गळतोय हा रस्सा भळा भळा भळा
ताट धरा नीट बघा हाय मी मासोळी ठुमके वाली
ये माझ्या वाटेला, घे मला साथीला
रंग रूपाचा जलवा कसा रे
मौसम टंच हा
उर माझा भरतो या
मस्त ज्वानीची चढली नशा रे
धडधड करतय
काळीज उडतय
आली मासोळी ठुमके वाली
वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव
तुझ्या डोळ्यात वादळी वारा
सुखान भरून हा सरला ग सारा
माझ्या होडी चा दोरा रे राजा तुझ्या हाती
मारून मारून वल्लव जाऊ रे त्या काठी
पडला झाला अन तुला धरला
मी प्रेमाचा फासा हा टाकून
तुझ्या मागे मागे करून करून
झाला ग माझा हा जीव खुळा खुळा खुळा
झगा मगा मला बघा हाय मी मासोळी ठुमके वाली
बोटीन दर्यात जाऊ ग राणी
समिंदराचं पाहू ग पाणी
नको नको समिंदराला तुफान भरलय
जसं राजा प्रेमानं तुझा मला हेरलय
थैमान मस्तीत घालू राणी
वादळी वार हे सुटलय
घावली मासोळी जाळ्यामंदी
रावेना राणी तुझ्या विना विना विना
झगा मगा मला बघा हाय मी मासोळी ठमकेवाली

Leave a Comment