MAJHA BABURAO JHALA TIGHT LYRICS ANAND SHINDE
सकाळी उठला यो,
उठला की सुटला यो,
कामातून गेला यो,
तर्राटून पीला यो,
तुझ्या गुत्त्याचा नाद याला लागला लई वाईट,
बाबूराव झाला टाईट,
बाबूराव झाला टाईट,
माझा बाबूराव झाला टाईट,
नाद हा लागला वाईट,
बघा बाबूराव झाला टाईट,
पियाला सारी नाईट,
झाला बाबूराव झाला टाईट…
एक पोरगी भेटली व्हती याला लै अतरंगी
तिच्या नादी लागल्यापासून वाजली याची पुंगी,
फेसबुकवर झालं यांचं Love at first sight,
आन भेटल्या नंतर दोघांमंदी झाली जंगी फाईट,
मंग शाॅट वरती शाॅट मारून
टकीला
शाॅट वरती शाॅट मारून केली यानं हाईट,
बाबूराव झाला टाईट,
बाबूराव झाला टाईट,
माझा बाबूराव झाला टाईट,
नाद हा लागला वाईट,
बघा बाबूराव झाला टाईट,
पियाला सारी नाईट,
झाला बाबूराव झाला टाईट…
कधी उठेल कधी सुटेल याची काय गॅरेंटी,
थर्टी सिक्सटी न्हाई अरे डिगरी याची नाईन्टी,
सदा न कदा मूडमंदी राहतो माझा बाबू,
दिवसा सुपरमॅन राती टारजन यो रानटी,
चिंग तरी गुत्त्यावरी,
लै चिंग तरी गुत्त्यावरी चालला घाईघाईत,
बाबूराव झाला टाईट,
बाबूराव झाला टाईट,
माझा बाबूराव झाला टाईट,
नाद हा लागला वाईट,
बघा बाबूराव झाला टाईट,
पियाला सारी नाईट,
झाला बाबूराव झाला टाईट,
बाबूराव झाला टाईट,
माझा बाबूराव झाला टाईट,
नाद हा लागला वाईट,
बघा बाबूराव झाला टाईट,
पियाला सारी नाईट,
झाला बाबूराव झाला टाईट…
ब ब ब ब बाबूराव झाला टा ई ट..