LADIGODI MARATHI SONG LYRICS | SONALI SONAWANE
तुझी चाहूल येता जराशी
काही आपसूक होतय मला
तुझ्या डोळ्यातलं हे काजळ
करी घायाळ का ग मला
शोधून तुला मी पहातोया
पाखरू मनाचं हे उडतया
नाव काही नात्याला या देना जरा
एका नजरेत मन चोरून
तू गेली लाडीगोडी लावून ….
एका नजरेत मन चोरून
तू गेली लाडीगोडी लावून….
धून प्रेमाची ही वाजवून
तू गेली लाडीगोडी लावून…
प्रेमाचा हळुवार खानाखुणा
आभास वाटे हा खराखुरा
पहिल्याच भेटीत झालो तुझा
हरवून जातो मी जरा जरा
तुझे हे भास लागे का ध्यास
तुझ्याविना ग मला करमेना
शोधून तुला मी पाहतोया
पाखरू मनाचं माझ्या उडतया
नाव काही नात्याला या देना जरा
एका नजरेत मन चोरून
तू गेली गाडी लावून ….
धून प्रेमाची ही वाजवून
तू गेली लाडीगोडी लावून ….
सांगू कशी मी सांगू तुला
गुंतून जाते मी पुन्हा पुन्हा
बघते तुला रे नाही कुणा
बेधुंद होत ते मी पुन्हा पुन्हा
नाजूक जरासा संदूक मनाचा
तुझं नि माझं प्रेमाचं नातं साजना
शोधून तुला मी पाहते का
पाखरू मनाचं माझ्या उडतया
नाव काही नात्याला या देना जरा
एका नजरेत मन चोरून
तू गेला लाडीगोडी लावून ….
धून प्रेमाची ही वाजवून
तू गेला लाडीगोडी लावून …
एका नजरेत मन चोरून
तू गेला लाडीगोडी लावून ….(२ वेळा )