PLAY GADI GHUNGRACHI AALI THORLYA BHAYACHI
GAADI GHUNGRACHI AALI LYRICS | गाडी घुंगराची आली
लघ बघ लघ बघ माझ्या रायाची
लघ बघ लघ बघ माझ्या रायाची ..गड जेजूरी जायची
अन गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची.
लघ बघ लघ बघ माझ्या रायाची
लघ बघ लघ बघ माझ्या रायाची ..गड जेजूरी जायची
अन गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची.
सासू ग सासर प्रेम आई बापावाणी
घरामध्ये सुखी मी गं राजाची गं राणी
घरामध्ये सुखी मी गं राजाची गं राणी…x२
घरी नंनद माझी मोठी मायाची
घरी नंनद माझी मोठी मायाची.. गड जेजूरी जायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
करुणी तयारी बाई बांधल गठूड
धाकलाय दीर गाडी हाकतोया पूढ…(कोर २)
करुणी तयारी बाई बांधल गठूड
धाकलाय दीर गाडी हाकतोया पूढ…(कोर २)
हौस मला मोठी गड पाह्याची
हौस मला मोठी गड पाह्याची .. गड जेजूरी जायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
जाऊनी राऊळी धरील मल्हारीचे पायी
गळ्यामधे भंडारी विलसगाण गाई…(कोर २)
जाऊनी राऊळी धरील मल्हारीचे पायी
गळ्यामधे भंडारी विलसगाण गाई…(कोर २)
आवड मल्हारीच गीत गायाची
आवड मल्हारीच गीत गायाची .. गड जेजूरी जायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
लघ बघ लघ बघ माझ्या रायाची
लघ बघ लघ बघ माझ्या रायाची ..गड जेजूरी जायची
अन गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची
गाडी घुंगराची आली पोरट्या पायाची…
यलकोट यलकोट …..
जय मल्हार