ALAHIDA LYRICS – PUSHPAK PARDESHI

New Released Marathi Song Alahida Lyrics Written by Pushpak also Music Composed by Him. Alahida Song is Sung by Pushpak Pardeshi.

ALAHIDA LYRICS

ALAHIDA LYRICS - PUSHPAK PARDESHI

SINGERPUSHPAK PARDESHI
MUSICPUSHPAK
LYRICISTPUSHPAK

PLAY ALAHIDA SONG

ALAHIDA SONG LYRICS – PUSHPAK PARDESHI

मन तुझ्या मागे मागे असं यावं
माझ्या नकळत तुझं तुझं व्हावं
काही उमजावं ना मला
सार सार पुन्हा पुन्हा हे घडावं
तुझ्या पावसाळी गीतामध्ये न्हावं
हेच वाटतंय आता मला
मन भिर-भिर दूर दूर जावं
तुझ्या आसपास येऊन उडावं
असं तुझं माझं प्रेम असावं अलाहिदा

का अशी लगबग वळून तू बघ-बघ
मनामध्ये तगमग अलाहिदा
ह्रिदयात धडधड पापणी ही फडफड
कशासाठी धडपड अलाहिदा

माजे मणी काहूर जाऊ नको दूरदूर
लागतिया हुरहूर अलाहिदा
नको अशी छळू छळू मन माझं जाळूबीळु
हो माझी हळूहळू अलाहिदा

जिथं जावं तिथं तूच दिसावं
साऱ्या चेहऱ्यात तुलाच पहावं
हेच भासतय आता मला
हसवावं मी तुला तू हसावं
घर काळजात तुझंच असावं
हेच हवंय आता मला
दिशा बिशा बदलून वाही वारे
भर दिवसात टीम टीम तारे
काय नेमके हे कोणते इशारे अलाहिदा..
अलाहिदा..अलाहिदा

ALAHIDA VIDEO – PUSHPAK PARDESHI MARATHI REGGAE

error

Enjoy this blog? Please Follow & Like Us 🙂