DISTAY MODEL BHARI LYRICS IN MARATHI RAJ IRMALI
हिच्या होटाला
शोभतंय लाली गं
पोर हि दिसतंय
मॉडेल भारी गं
पोर हि दिसतंय
फॅशनवाली गं
पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
हिच्या कानात
शोभतंय बाली गं
पोर हि दिसतंय
फॅशनवाली
गं पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
गं पोर हि दिसतंय
फॅशनवाली
भारी दिसतंय
गुलाबी ड्रेस मधी
गोडं वाटतंय
नववारी साडी मधी
जशी गुलाबाची
दिसतंय कळी रं
वाटतंय माझीच
हि गाववाली
हिच्या होटाला
शोभतंय लाली गं
पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
गं पोर हि दिसतंय
फॅशनवाली गं
पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
हिच्या कानात
शोभतंय बाली गं
पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
गं पोर हि
दिसतंय फॅशनवाली
गं पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
आल्या
पावसाच्या सरी
ये तू
मांडवदारी
तुझा नवरा
बनून राहिलो
पोरी चल
माझा घरी
आल्या
पावसाच्या सरी
ये तू
मांडवदारी
तुझा नवरा
बनून राहिलो
पोरी चल
माझा घरी
गळ्यान घालीन
सोन्याची गलसरी
गं पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
गं पोर हि दिसतंय
फॅशनवाली
गं पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
हिच्या होटाला
शोभतंय लाली गं
पोर हि दिसतंय
मॉडेल भारी गं
पोर हि दिसतंय
फॅशनवाली गं
पोर हि दिसतंय
मॉडेल भारी
तूच माझी
प्रेमिका
तूच माझी
ड्रीमगर्ल
तुला बघून
होतंय
माझा दिला
मधी हलचल
एक्सक्यूजमी
तू बी-ए
बी-कॉम
झाली
मला वाटतंय
असं
मुंबई पुणा
फिरून आली
चल चल पोरी करू
नको आता लेट
मांडव दारी जाऊ
आपण दोघ थेट
तुला बघून
पोरी
मला असं
वाटतंय
भटजी ने
काढली
आपल्या
लग्नाची डेट
मम्मी पापाला
जाऊनशी सांग तू
तुझा जावयाचा माग
आहे पोरींची रांग
जर मम्मी
पापा बोल्ले
काय करतो
मुलगा
चक्कर हे
सांग
सावकाराचा
पोरगा
रोज रोज
मागे
तो बरं
वाटतंय
कोणी तरी
आता
माझं
वाटतंय
लगीन करशील
माझाशी
प्रेमाचं भूक हे
मन साठलंय
सांग तू
माझा वर
मारशील
का
बायको
तुझी मला
करशील
का
नशीबी तूच रे
पाहिजे मला
दिलाचा देवरात
ठेवशील का
दिसतंय राधा
कृष्णा जशी जोडी
रे राजा मी
तुझीच रे दिवाणी
फक्त तूच आहे
माझा मनी
रे राजा मी
तुझीच रे दिवाणी
दिसतंय राधा
कृष्णा जशी जोडी
रे राजा मी
तुझीच रे दिवाणी
फक्त तूच आहे
माझा मनी
रे राजा मी
तुझीच रे दिवाणी