KAJWA LYRICS IN MARATHI SONALI SONAWANE

KAJWA LYRICS SONALI SONAWANE (1)

KAJWA LYRICS IN MARATHI SONALI SONAWANE

दूर दूर राहून का बघावं तुला
सांग कस मनातल सांगावं तुला,
अधीर झालो तुझ्या दिसण्याने
बेभान झालो तुझ्या हसण्याने,

तू देना इशारा कधी ऐकना
तू धागा धागा जरा जोडणा..

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू..

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू..

चाहूल तुझी जराशी होता
काही मला ग दिसेना,
डोळ्यातलं हे काजळ तुझ्या
रात हि का ग सरेना,

धून प्रेमाची हि का
वाजे काळजात या,
का दिसते मला च
तू आता..

तू देना इशारा कधी ऐकना
तू धागा धागा जरा जोडणा..

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू,

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू,

हळुवार हि लाज दाटता
काकनं हि रुणझुणते,
अलगद कळी मनी खुलताना
तुलाच गुणगुणते,

छंद रे तुझा मला लागला कसा जरा
माझा राजा तू राणी मी तुझी,
नवी नवलाई मी जशी बावरी
झाले झाले तुझी हि आज मी,

माझ्या डोळ्यातला रेशमी तू ऋतू
माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू..

माझ्या डोळ्यातला रेशमी तू ऋतू
माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू.

KAJWA OFFICIAL VIDEO 

Leave a Comment

error: Content is protected !!