पहिल्यांदा | Pahilyanda Song Lyrics in Marathi | Akya Jadhav | Trupti Rane
बघितलं पोरी तुला पहिल्यांदा ||
बघितलं पोरी तुला पहिल्यांदा
अडकला जीव माझा पहिल्यांदा
मना मधे गुदगुल्या पहिल्यांदा
स्लो मोशन झालंय पहिल्यांदा पहिल्यांदा
जेव्हा मला समजलं नाशिक ला राहते तु
रोज मरतो पट्टे माझ्या कडे बघती तु
साडी जवा नेसते कडक दिसते तु
सर्वांना महिते मी तुझा माझी तु
बोल बोल सखे तुला काय पाहिजे
तुला हे पाहिजे तुला ते पाहिजे
तुला चंद्रावर डेट पाहिजे
का माझ्याशी बोलायलानेट पाहिजे
बोल बोल सजने तुला काय पाहिजे
प्रेमाच्या अभ्यासाचं गाईड पाहिजे
नाशिक च्या रस्तावर राईड पहिजे
का तुझा डोक ठेवायला माझी साईड पाहिजे
बघितलं पोरी तुला पहिल्यांदा
असं…
अडकला जीव माझा पहिल्यांदा
बरं…
मना मधे गुदगुल्या पहिल्यांदा
चल झुट्टा…
स्लो मोशन झालय पहिल्यांदा पहिल्यांदा
सांगा या गोडी ला माझ्या या फुलझडीला
हिचा साठी सोडून आलो मुंबई नगरीला ||
बघितलं पोरी तुला पहिल्यांदा
केलं ममी तुझ्यावर प्रेम झाला माझा गेम
भर उनात पडणार आहे रेन
तुला पाहून फिराया लागलय ब्रेन
तु माझ्या साठी आहेस जिन
बाजूला बसलीस हाथ माझा धर धरल
बोलायला लागलीस तु होठ माझं धडपडल
बघायला गेलं गल्लीचा …. आम्ही
समोर तु आली आणि डोक माझं गर्गरल
मी सगतो तुला माझ्या मनातील भावना
मित्र माझे म्हणतात तु माझी डाव ना
रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र आहे
आई मला म्हणते लवकर तु झोप ना
नाशिक च्या मातीवर गंगे च्या काठेवर
बसलो मी तठावर नाव तुझं ओठावर
कधी येशील पुरावर जीव माझा तुझ्यवर
…. हाक तुला दिल्यावर
मग मग काय झालं…
बघितलं पोरी तुला पहिल्यांदा
अडकला जीव माझा पहिल्यांदा
मना मधे गुदगुल्या पहिल्यांदा
स्लो मोशन झालंय पहिल्यांदा पहिल्यांदा ||
बाई याला सांगा माग माग
भलताच फिरू नको
साधी भोळी नाही मी गावरान हाय
तु मस्का मारू नको
पोरा पटायची नाय
मी जाळ्यात तुझा मी बसायची नाय ||
उग अंगलट येऊ नको
बाई याला सांगा माग माग
भलताच फिरू नको
साधी भोळी नाही मी गावरान हाय
तु मस्का मारू नको
सांगा या गोडी ला माझ्या या फुलझडीला
हिचा साठी सोडून आलो मुंबई नगरीला