नवरा पाहीजे गोरा गोरा NAVRA PAHIJE GORA GORA LYRICS IN MARATHI

नवरा पाहीजे गोरा गोरा NAVRA PAHIJE GORA GORA LYRICS IN MARATHI

नवरा पाहीजे गोरा गोरा NAVRA PAHIJE GORA GORA LYRICS IN MARATHI

कसा सुसाट सुटलाय वारा
कसा सुसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा,

कसा सुसाट सुटलाय वारा
कसा सुसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा

चार चौकात असुदे भाई तो
अन् पाठिशी गावची पोर
चार चौकात असुदे भाई तो
अन् पाठिशी गावची पोर,

कसा सुसाट सुटलाय वारा
कसा सुसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा

असो पन्नास लाखांची माडी
अन फिरावं फॉर्च्यूनर, ऑडी
कधी रुसले तर मला लाडान
लावेल तो लाडी गोडी,

असो पन्नास लाखांची माडी
आन फिरावं फॉर्च्यूनर, ऑडी
कधी रुसले तर मला लाडान,
लावेल लाडी गोडी

मला दाखवेल जग तो सारं
मला दाखवेल जग तो सारं,
गं नवरा पाहीजे गोरा गोरा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा,

कसा सुसाट सुटलाय वारा
कसा सुसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा

अग आई तुला ग सांगतेय मी
माझ्या लग्नाचा विचार कर जरा
किति शोभुन दिसशील आई माझी
भरशील हातान हिरवा चुडा,

अहो बाबा तुम्हाला सांगतेय मी
लावा फेट्याला फिरवा तुरा
यंदा लागिन करायचय मला
पहीले करुण द्या साखर पुडा

जीव त्याच्यात बसलाय सारा
जीव त्याच्यात बसलाय सारा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा,

कसा सुसाट सुटलाय वारा
कसा सुसाट सुटलाय वारा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा
गं नवरा पाहीजे गोरा गोरा

पहिल्या नजरेत मनात बसली
जशी जालमधे पोरगी फसली
गावच्या देवळात नवस बोललाय
माझी होनारी बायको दिसली,

येडा पागल मी तुझा दिवाणा
जसा तुझ्या मागं झालो रवाना
मम्मी प्रॉमिस तुला मी सांगतय
तुझ्या विना आता मला राव्हना

पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतयं
अन तुझे नावाच मला याड लागलयं
पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतयं
अन तुझे नावाच मला याड लागलयं (x2)

NAVRA PAHIJE GORA GORA OFFICIAL VIDEO | RAJ IRMALI

Leave a Comment