तू सांग ना Tu Sang Na Lyrics | Siddhi & Jagdish
मुखडा
सावरू मी कसा
बावऱ्या या मना
सांग ना सांग ना
तू मला सांग ना
हुरहूर वाढे
का अंतरी ही
का ओढ लागे
तुझी मला
सावरू मी कसा
बावऱ्या या मना
सांग ना सांग ना
तू मला सांग ना
अंतरा
ना कळे हे कधी
प्रेम झाले मला
तू जरा ऐक ना
सांगतो मी तुला
ऐकना ऐकना
तू जरा ऐकना
प्रेम झाले मला
प्रेम झाले मला
बेचैन होतो
का असा मी
का ध्यास लागे
तुझा मला
सावरू मी कसा
बावऱ्या या मना
सांग ना सांग ना
तू मला सांग ना
अंतरा 2
शोधतो मी तुला
पाहतो मी तुला
प्रेमाने तू जरा
तू कधी बोल ना
बोल ना बोल ना
तू कधी बोल ना
प्रेमाने तू जरा
तू कधी बोल ना
तूचं माझ्या
का भोवताली
का आस लागे
तुझी मला
सावरू मी कसा
बावऱ्या या मना
सांग ना सांग ना
तू मला सांग ना