गाऊ नको किसना | GAU NAKO KISNA LYRICS IN MARATHI

गाऊ नको किसना GAU NAKO KISNA LYRICS IN MARATHI

यमनेच्या काठी नि घाल्या

गवळणी साऱ्या पाण्याला

अन्म्हंती सांग येसोदे

काय करावंकान्ह्याला

घागरी फोडून जातुया
दही दूध चोरून खातुया
येसोदेआवर त्याला घोर जीवाला फार
ग्वाड लै बोलून छळतोया
दवाड लै छेडून पळतो या
सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार
त्याला समजावुन झालं
कैकदा कावून झालं

तुझी नाही धडकत आता
इकडं राहू नको
गाऊ नको कीसना” गाऊ नको किसना” गाऊ नको गाऊ नको रे..

सयेपाखरू रानीचंदेतया सांगावा
वाट माहेराची साद घालते
सय दाटतेदाटतेपंचमी सनाला
गंगा यमुना ग डोळी नाचते
नाग पंचमीचा आला सन
पुन्याई चं मागू दान
किर्पा तूझी आम्हावर राहूदे
आज हि रव्या चुड्यान
मागु कुकवाचं लेनं
औक्ष धन्या लेकराला लागुदे
दृष्ट ना लागो कुणाची
ऱ्हाऊ दे साथ सुखाची

आड बाजुला लपजा
त्वांड बी दावू नको
गाऊ नको किसना
गाऊ नको गाऊ नको रे..

गोकुळात रंग खेळतो
रंग रंग खेळतो श्रीहरी
मोहनात दंग राधि का
दंग राधि का भाबडी
लावीतो लळा
श्याम सावळा
लागला तुझा
रंगहा नि ळा
सूर बासरीचा मोहवी मनाला
बासरीत या
जीव गंतु ला
सोडवू कसा रे रे सांग मोहना
जीव प्राण होऊन कान्हा
श्याम रंग लावून कान्हा
सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको
जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा
जाऊ नको जाऊ नकोना

Leave a Comment

error: Content is protected !!