
केसावर फुगे BABLYA EKAS KESAVAR FUGE LYRICS
फुगे घ्या फुगे
सचिन कुमावत प्रस्तुत
फुगे फुगे फुगे फुगे
केसावर वर फुगे
फुगे फुगे फुगे फुगे
फुगे फुगे घ्या फुगे घ्या
केसावर वर फुगे
ओह मणी माय
ओह बाबल्या इकास केसावर फुगे
ओह मणी माय
ओह बाबल्या इकास केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
केसावर्र्रर्र्र फुगे
ओह मणी माय
ओह बाबल्या इकास केसावर फुगे
ओह मणी माय
ओह बाबल्या इकास केसावर फुगे
शेती नाही बाली नाही
काम धंदा नाही
शे लय बेरोजगारी
शेवटी पोट भरानी उपासमारी
शेवटी पोट भरानी उपासमारी
कारे सचिन का करुतो tumna बाबल्या
ओह मणी माय
ओह बाबल्या इकास केसावर फुगे
ओह मणी माय
ओह बाबल्या इकास केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
केसावर्र्रर्र्र फुगे…
yed bed ped zhal
शेवटी भेटणं याला नोकरी
नोकरी साठी फिरू जाऊ दारो दारी
नोकरी साठी फिरू जाऊ दारो दारी
अजजजज्ज अजजजज्ज काय करतं तुमचा
बाबल्या
ओह मन बाबा रे
बाबल्या इकास केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
ओह मन बाबा रे
बाबल्या इकास केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
केसववर्र्रर्र्र फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
ओह मन इचार कारसो लगीन करणं
टाकसो
एकादीन देखायला गोतपुरी लागत तेपी
विचार गेया
तठे विचार हि गया
ओह्ह अण्णा काय कारसो तुम्मणा बाबल्या
ओह्ह मन दादा रे
बाबल्या इकास केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
केसववर्र्रर्र्र फुगे
ओह्ह मन दादा रे बाबल्या इकास
केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
केसववर्र्रर्र्र फुगे
फुगल्या फुगे केसावर फुगे
केसववर्र्रर्र्र फुगे