आली गं भागाबाई AALI GA BHAAGABAI LYRICS ROHAN PRADHAN

आली गं भागाबाई AALI GA BHAAGABAI LYRICS ROHAN PRADHAN

आली गं भागाबाई AALI GA BHAAGABAI LYRICS ROHAN PRADHAN

मुखडा
अरे लागली रे लागली वाट
अरे बसली रे बसली
गाठ
अरे नडली रे नडली खाज
अरे चालली रे चालली लाज

आयडिया केली
अंगाशी आली
ज्यादाची अक्कल नडली

फुकटची फुकणी
विकतची दुखणी
बेक्कार माशी शिंकली

आयडिया केली
अंगाशी आली
ज्यादाची अक्कल नडली

फुकटची फुकणी
विकतची दुखणी
बेक्कार माशी शिंकली

पळणार कुठं
लपणार कुठं
साराच झालाय राडा

बघा बघा इथं
जमतील भूतं
डेंजर झालाय वाडा

आली आली आली आली आली
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई
येऊन तर बघा
राहून तर बघा
रिटर्न जाणार नाही
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई

अंतरा 1
सारा येड्यांचा हा बाजारं
करं जीवाला बेजारं
यालाच म्हनतात
जाणून बुजून उडता तीर घेणं

आन् बॅडलकच खराब रं
केला उगाच रुबाब रं
अरे यालाच म्हणतात
देणं न घेणं नी कंदिल लाऊन येणं

आता पळणार कुठं
लपणार कुठं
साराच झालाय राडा

बघा बघा इथं
जमतील भूतं
डेंजर झालाय वाडा

आली आली आली आली आली
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई
येऊन तर बघा
राहून तर बघा
रिटर्न जाणार नाही
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई

अरे लागली रे लागली वाट
अरे बसली रे बसली
गाठ
अरे नडली रे नडली खाज
अरे चालली रे चालली लाज

अंतरा 2
कशात काय नाय
फाटक्यात पाय हाय
उगाच फरफट साली

आन् कुणाची करणी
कुणाची भरणी
जिंदगी टेरर झाली

नको ते झेंगाट
लागलंय पाठी
मोठाल्या ढोंगांची
रात ही छोटी

कधी बी कुनी बी
कुठं बी घमेली
भरून खाती माती

आता पळणार कुठं
लपणार कुठं
साराच झालाय राडा

बघा बघा इथं
जमतील भूतं
डेंजर झालाय वाडा

आली आली आली आली आली
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई
येऊन तर बघा
राहून तर बघा
रिटर्न जाणार नाही
आली आली गं भागाबाई
आली आली गं भागाबाई

AALI GA BHAAGABAI | ROHAN PRADHAN | ROHAN ROHAN | EKDA YEUN TAR BAGHA | TEJASWINI PANDIT | PRASAD K

Leave a Comment

error: Content is protected !!