VITHU GHAVLA LYRICS IN MARATHI VISHAL PHALE

VITHU GHAVLA LYRICS IN MARATHI VISHAL PHALE

VITHU GHAVLA LYRICS IN MARATHI VISHAL PHALE

गालामधी हसली मनामधी बसलं
पिरतीच वार उरामंदी सुटलं
भाबडं रुपडं जीवापाड जपलं
तुझ्या ईशकाचं याड काळीजात रुतलं

जीव खुलं नांदला तुझ्यामंदी बांधला
तुझ्या माझ्या परतीचा खेळ आज रंगला
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला

जीव खुलं नांदला तुझ्यामंदी बांधला
तुझ्या माझ्या परतीचा खेळ आज रंगला
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला

Music…

फुलामंदी फुल आज गुंफुनी ग साजणी
बांधलीया फुलांची माळ ग…
मन झालं भाबडं रूप तुझं सावळ
पाहतांना सरतीया येळ ग…
चांद उलटून गेली रात परतून आली
आज रातीला चांद तुझ्यामंदी बंधला

हे नाद लागला ग तुझा नाद लागला
तुझ्याविना अधुरा हा विठू सावळा
हे नाद लागला ग तुझा नाद लागला
तुझ्याविना अधुरा हा विठू सावळा

Music…

तुझ्यामंदी राया मला पंढरी बी दिस
तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस
तुझ्यामंदी राया मला पंढरी बी दिस
तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस

प्रेमानं तुज्या माझा आभाळ भरलं
सुद्ध नाय कसली ना भान र उरल
दे सुखाचं चांदणं मी तुझी रुकुमाई
राजा तू माजा कानडा माझा जीव तुझ्या पायी

नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला

Music….

हे नाद लागला ग तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
संग तुझ्या नांदताना विठू घावला

VITHU GHAVLA OFFICIAL VIDEO 

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please Follow & Like Us 🙂