SURESH IYER – HAATAT HAAT LYRICS

HAATAT HAAT LYRICS

SURESH IYER - HAATAT HAAT LYRICS

SINGERSuresh Iyer
MUSICMohit Manuja
LYRICISTNagesh Wahurwagh & Suraj Jaiswal

PLAY HAATAT HAAT SONG ( MALE VERSION )

HAATAT HAAT LYRICS – SURESH IYER

हातात हात घेऊन सांग मला तू देशील का

काट्यावरच्या वेलीवरचे फुल तू होशील का

कवितेच्या शब्दातील भाव माझे होशील का

काट्यावरच्या वेलीवरचे फुल तू होशील का

आहा हा आहा हा आहा हा आहा हा

मिठीत तू मला घेशील का

प्रेमाने स्पर्श करशील का

तुझ्याविना काय जगणे हे असे

जगण्यास कारण होशील का

वेड्या मनाला धीर देशील का

सुखाचे घरटे होशील का

जीवात जीव का अडकला

माझेच ना कळे मला

कवितेच्या शब्दातील भाव माझे होशील का

काट्यावरच्या वेलीवरचे फुल तू होशील का

आहा हा आहा हा आहा हा आहा हा

HAATAT HAAT OFFICIAL MUSIC VIDEO | SURESH IYER & MOHIT MANUJA | AATHAVNICHI SAVALI

error: Content is protected !!