MOGLI LYRICS PRAKASH PRABHAKAR | मोगली

MOGLI LYRICS PRAKASH PRABHAKAR | मोगली

PLAY MOGLI MARATHI SONG मोगली

MOGLI LYRICS PRAKASH PRABHAKAR

तुझ्या प्रेमाची तलब लागली मला
चल हट वेड्या जाऊ दे मला
तुझ्या वरी हा जीव जडला
सोडून दे हा नाद खुळा
या प्रेमाच्या चक्कर मध्ये ऐक राज्या
भल्याभल्यांची विकेट पडली
अरे लैला झाली पगली

लैला झाली पगली अन मजनू झाला मोगली रे मोगली
लैला झाली पगली अन मजनू झाला मोगली रे मोगली
लैला झाली पगली अन मजनू झाला मोगली रे मोगली

भाव खाऊ नको इतका
मी आहे आशिक तुझा
मिठीत येना ग तू
मूड आहे रोमांटिक माझा
तुझ्या इश्काच लोणचं तू घाल आता
सोड तुझ्या या साऱ्याच पोरकट बाता
जरा दमानं चाल तुला रुतल काटा
प्रेमाच्या तर आहेत अवघड वाटा
तुझ्या वरी हा जीव जडला
सोडून दे हा नाद खुळा
या प्रेमाच्या चक्कर मध्ये ऐक राज्या
भल्याभल्यांची विकेट पडली
अरे लैला झाली पगली

लैला झाली पगली अन मजनू झाला मोगली रे मोगली
लैला झाली पगली अन मजनू झाला मोगली रे मोगली
लैला झाली पगली अन मजनू झाला मोगली रे मोगली

MOGLI MARATHI SONG VIDEO | HEENA PANCHAL & JOHN