PLAY MANGAL MANGAL MARATHI SONG
MANGAL MANGAL LYRICS SHAASHWAT PANDE
आपडी तुपडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काडू
तेलंगी चा एकाच पान, धर ग बेबी माझाच कान (२)
हुल्लड मचली गावात, अल्लड झाल्या पोरात
बैलाच्या गटात, बाजी मारली शंकरपटात
मंगल -मंगल- मंगल- मंगल- मंगल
झालं मंगल- मंगल- मंगल – मंगल मंगल
ढवळ्या पवड्याचा साथीनं, देलं वरदान हिरवा वरदान
निसर्ग पावला, हाकेला धावला
झाली धुमधाम गावामंदी आनंद मावेना मनामंदी
झाली हुल्लड, पोट्टे चेंगड वाजवा संदल होऊ दे दंगल
झाला मंगल मंगल मंगल
ढवळ्या पवड्याचा साथीनं, देलं वरदान हिरवा वरदान
निसर्ग पावला, हाकेला धावला
झाली धुमधाम गावामंदी आनंद मावेना मनामंदी
झाली हुल्लड, पोट्टे चेंगड वाजवा संदल होऊ दे दंगल
झाला मंगल मंगल मंगल
मायेची साडी फाटली कवाची, एकाच साडी रोज धुवाची
तेच धून लावाची, माय उगी -मुगी रावाची
हुल्लड मचली गावात, अल्लड झाल्या पोरात
बैलाच्या गटात, बाजी मारली शंकरपटात.
झाला मंगल मंगल मंगल
मायेची साडी फाटली कवाची, एकाच साडी रोज धुवाची
तेच धून लावाची, माय उगी -मुगी रावाची
हुल्लड मचली गावात, अल्लड झाल्या पोरात
बैलाच्या गटात, बाजी मारली शंकरपटात.
झाला मंगल मंगल मंगल
गरिबीचं ठिगळं कधी लपवला, कधी हसला
उगवत्या स्वपनाले, रोज आशेनं शिवला
मंडई या लागतीनं, डहाके वाजतिन
गावा मध्ये आनंदाची झाली बरसात
आले सारे इवाई अन जमले सारे जावई
आल्या आल्या साऱ्यांले आठवली मंग दवाई.
जमल्या सुना लेकी, झाले गळा भेटी
नाटक पावासाठी मारली खाटेले लाथ
ढेकर देऊन धरली मंग थिएटर ची वाट
झाला मंगल मंगल मंगल
गरिबीचं ठिगळं कधी लपवला, कधी हसला
उगवत्या स्वपनाले, रोज आशेनं शिवला
मंडई या लागतीनं, डहाके वाजतिन
गावा मध्ये आनंदाची झाली बरसात
आले सारे इवाई अन जमले सारे जावई
आल्या आल्या साऱ्यांले आठवली मंग दवाई.
जमल्या सुना लेकी, झाले गळा भेटी
नाटक पावासाठी मारली खाटेले लाथ
ढेकर देऊन धरली मंग थिएटर ची वाट
झाला मंगल मंगल मंगल