KHUL LAGLA LYRICS ROHIT RAUT
खुळ लागलं….
नजर ही भिरभिरली
पाखरान या हेरली
पिरमाच रान माझं
दडू दडू बावरली
राणी जूळू लागलं
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं…..
बहरल्या रातीला नजरेत चांदणी
चंद्र कसा माझ्याकड बघतोय चोरुनी
जागपणी सपान हे येड तुझ्या रूपानं हे
रातभर नादान हे जागू लागल
चमचमत रुप तुझ दिसू लागलं
राणी जुळू लागल
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं….
तू येता इश्काच भनानल वार
गालावर लाली का सांग नाग खरं
आज सारं उमगलं
मनातलं वळखलं
दिनरात माग माग फिरू लागला
गाली गाली हसू तुझं कळू लागलं
राणी जुळू लागलं
पिरमाच नवं नवं हे
खुळ लागलं….