
PLAY DARLING TU MARATHI SONG
Audio PlayerDARLING TU (डार्लिंग तू) LYRICS – CHINAR-MAHESH
पाहिलं जवा मी राणी तुला
समजं ना काय झालंय मला…
काय सांगू आता तुला ..
जीव झालाया येडाखुळा..
तुझ्यावर मरतंय… (आं.. आं)
रात.. रात.. जागून नुसतच झुरतंय..
बघ कसं करतंय.. (आं.. आं..)
जीवाचं पाखरू भिर भिर फिरतंय …
डार्लिंग तू… डार्लिंग तू…
पिरमाचा शॉक दिला.. आय लव्ह यू
डार्लिंग तू… डार्लिंग तू…
पिरमाचा शॉक दिला आय लव्ह यू
सांगू कसं.. बोलू कसं
येडं हे काळीज धड धड करतंय…
इथं तिथं… शोधू कुठं…
तुझ्याच मागं गोलगोल फिरतंय
रूप तुझं छान गं (आं.. आं)
चाल कशी लटक मटक हाय गं
नजरेचा बाण गं (आं.. आं..)
काळीज चिरून खचकन जाय गं
डार्लिंग तू… डार्लिंग तू…
पिरमाचा शॉक दिला आय लव्ह यू
अगं तुझाच मी माझीच तू
बघ कसा जीव माझा गडबड करतंय
राहू कसा तुझ्याविना
रात अन दिस तुझ्या नादात झुरतोय
डोकं हे झिंगलं (आं.. आं..)
तुझ्या इशकाची दंगल उरात हाय गं
तुझं माझं जमलं (आं.. आं..)
अगं चल शुभमंगल करायचं हाय गं
डार्लिंग तू… डार्लिंग तू…