SORRY SORRY LYRICS BY CROWN J
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी
रागान मला बघू नको
घेशील माझा जीव
एक तुच माझी राणी होणारी
साऱ्या पोरींना करतोय लिव्ह
रागान मला बघू नको
घेशील माझा जीव
एक तुच माझी राणी होणारी
साऱ्या पोरींना करतोय लिव्ह
नाही बघणार दुसरी पोरं
नजर ठेवीन तुझ्याच वर
नाय ना बघणार दुसरी पोरं
नजर ठेवीन तुझ्याच वर
काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव
नको तोडू ग इश्काची दोरी
काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव
नको तोडू ग इश्काची दोरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी
येना माझे जवळ तु मैना
रुसुन माझेवर बसू नको ना
तुझेशिवाय दिवसात मला
दहा मिस कॉल कोण देईन सांग ना
येना माझे जवळ तु मैना
रुसुन माझेवर बसू नको ना
तुझेशिवाय दिवसात मला
दहा मिस कॉल कोण देईन सांग ना
टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन
गाडी बंगला तुझे नावावर करीन
आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष
दुसरे पोरींना हात मी जोरीन
टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन
गाडी बंगला तुझे नावावर करीन
आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष
दुसरे पोरींना हात मी जोरीन
अस नको ग करू
माझे दिलाशी खेळु
आता देऊन टाक ना माफी
अस नको ग करू
माझे दिलाशी खेळु
आता देऊन टाक ना माफी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी
प्रेम तुझ मला समजत नाय
मला समजत नाय मला समजत नाय
माझ्याशिवाय दुसरी कोणी
तुझ्या मनान हाय तुझ्या मनान हाय
प्रेम तुझ मला समजत नाय
मला समजत नाय मला समजत नाय
माझ्याशिवाय दुसरी कोणी
तुझ्या मनान हाय तुझ्या मनान हाय
तुझ काय चाललय तुझ काय चाललय
मला नाही रहायचय मला नाही रहायचय
मी वैतागली तुझ्या प्रेमाल
तुझ्या प्रेमाला खोटं बोलण्याला
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी