ZHUNJ KHELI RAAT LYRICS

SINGERS | ADARSH SHINDE & JAANVEE PRABHU ARORA |
MUSIC | JAY BORA |
LYRICIST | VICTOR |
PLAY ZHUNJ KHELI RAAT SONG
Audio PlayerZHUNJ KHELI RAAT LYRICS – ADARSH SHINDE
झुंज खेळी रात
अंधार दाटला फार
करोनाच्या क्सोटीचा
हा संघर्षाचा कसला वार
मानवाच्या निर्मितीने पार केला
हा आभाळ लाभली तरी तळाशी माती
गोर गाठली वादळे आस लावूनी कणाची
घरटे तरी त्याची उपाशी
जाणवली आज ही नियतीची तिथी
हारवली आज ही मानवाची नीती
आस ना हा घराचा लाभला ना त्या जीवाला
लेक न ही उपाशी अन जळत्या आजारा
हो आज पुन्हा पेटवूया ही मशाल
सारे जिंकूया कोरोंनाचे वार
देशाला एकजुटीने साथ देऊया
या महामारीला करू हिंमतीने ठार
मानवाच्या निर्मितीने पार केला
हा आभाळ लाभली तरी तळाशी माती
गोर गाठली वादळे आस लावूनी कणाची
घरटे तरी त्याची उपाशी