YE PUNHA LYRICS (ये पुन्हा)
SINGER | Savaniee Ravindrra and Gaurav Burse |
MUSIC | Sai-Piyush |
LYRICIST | Aditi Dravid |
PLAY YE PUNHA SONG (ये पुन्हा)
YE PUNHA LYRICS (ये पुन्हा)
राहिले जे शब्द अर्धे बोल ना तू बोल ना
पाहिले जे स्वप्न अर्धे सांग ना
राहिला दूर तो किनारा ये पुन्हा
गंध जुना पुसला
स्पर्श जुना वीरला
अर्थ जुना सरला
ये पुन्हा
एकटीशी तुझ्या विना मी
होई पूर्ण तुझ्यासवे मी
पाश झाले जरी मोकळे
बंध रेशमी पुन्हा रे जुळे
गवसले मला मी , तुझ्यामुळे
गंध जुना पुसला
स्पर्श जुना वीरला
अर्थ जुना सरला
ये पुन्हा
अधीर झालो तुझ्याविना मी
सखे पूर्ण तुझ्यासवे मी
वाट होते जरी मोकळी
सोबतीची आस लागली
स्वप्न रंगवू पुन्हा मखमली
गंध जुना पुसला
स्पर्श जुना वीरला
अर्थ जुना सरला
ये पुन्हा