VARAN BHAT LONCHA LYRICS IN MARATHI MAHESH MANJREKAR

VARAN BHAT LONCHA LYRICS IN MARATHI MAHESH MANJREKAR

VARAN BHAT LONCHA LYRICS IN MARATHI MAHESH MANJREKAR

जिंदगीला या लागलाय घोडा
मारा फाट्यावर, टेन्शन सोडा
जेव्हा मिळंल मौका, मारून चौका
कोनला बी बिन्दास रोखा/रोका

राणे न तावडे, नको तू धाव रे
करुन टाक तू डाव रे

नाय वरणभात लोणचं, कोण नाही कोणचं

जगण्याच्या रिंगणात
मीच कोल्हा मीच वाघ
दुनिया देते राग राग
राग ठिणगी करते राख
राखेतून जन्मणाऱ्या पाखराचा बाप मी
चर्रर्र चर्रर्र काळजाला कापणारा शाप मी..
चाळी झाल्या रे सपाट
टॉवरचा थाटमाट
खडे खडे खडे वर्करचा झाला गडी रातोरात..
खायचे वांदे नोकरी खतम
डबल टिबल सितम सितम…
शांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले
कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले..
ए लंबे लंबे… लंबे लंबे.. लंबे लंबे लागले..

लोकाच्या तोंडात घालतो हात नि काढतो दात
रे कसा लेकाचा तू येड्या डोक्याचा तू
खुळ्याचा खेळ नि येड्याचा बाजार…

झकास नसतो विकास असतो भकास आमच्या पोटाला मारून पीळ तू करतो Chill…??
एक एक करुन साली उठंल जेव्हा किटली
समजून जा तुझ्यासोबत दुनिया तुझी पेटली

नाही वरणभात लोन्चं, कोण नाय कोन्चं

VARAN BHAT LONCHA OFFICIAL VIDEO 

Leave a Comment

error: Content is protected !!