SHENTI MENTI LYRICS PAVALGAVHAL

SHENTI MENTI LYRIS PAVALGAVHAL

SHENTI MENTI LYRICS PAVALGAVHAL

तुला बघता ना मी smile दिली
वळता मागं, माझी line गेली…
तू नसता तिथं, हरवलं हे मन
Case त्याची गं, file झाली…

कळ ना गं, मागे तुझ्या येळा-खुळा झालो…
प्रेमात तुझ्या थोडा शेंटी-मेंटी झालो…

अगं शेंटी झालो, मेंटी झालो, मागे आलो
शेंटी झालो, मागे आलो..शेंटी झालो…

उठता बसता तिथं…तुचं प्यारी,
तुला बघुन भुललो दुनिया सारी…
नखरा हाय तुझा आम मगर,
अदा तुझी लय न्यारी…

कळं ना गं राणी खट्पट् करत आलो…
टी-टेन च्या जमान्यात ट्वेन्टी-ट्वेन्टी झालो…

अगं शेंटी झालो, मेंटी झालो, मागे आलो
शेंटी झालो, मागे आलो..शेंटी झालो…

झोपी जाता, विचार असणं
राती सपनात दिसणं…
तू ना जवळ तरी, मनात हुरूहूरी…
आठवून तुला उगी दचकून उठणं…

कळ ना रे, राजा तुझी फॅन कशी झाले…
आठवणीत हे असे मन चिंब झाले…

अगं शेंटी झालो, मेंटी झालो, मागे आलो
शेंटी झालो, मागे आलो..शेंटी झालो…
– राहुल गव्हाळे (RJ)

SHENTI MENTI OFFICISL VIDEO

Leave a Comment

error: Content is protected !!