RISHIKESH KAMERKAR – MAN MAZE LYRICS

MAN MAZE LYRICS

RISHIKESH KAMERKAR - MAN MAZE LYRICS

SINGERRISHIKESH KAMERKAR
MUSICDEVESH PARIHAR
LYRICISTJEETU MHATRE & SANTOSH JOSHI

PLAY MAN MAZE SONG

MAN MAZE LYRICS – RISHIKESH KAMERKAR

मन माझे धावे तुझ्या मागे

तुझपाशी ओढे रेशीम धागे

स्वप्नात येई

तुझी ओढ मला लागे लागे

मन माझे धावे तुझ्या मागे

तुझपाशी ओढे रेशीम धागे

स्वप्नात येई

तुझी ओढ मला लागे लागे

समजावू मी कितीही जरी

समजेना हे तरी

ऐकेना हे कुणाचे कधी

हे मन मर्जी कधी करी

फिरकते भिरकते झुलते आस्मानी
बहरते लहरते करते मनमानी

स्वप्नांत येई जागे जागे
तुझी ओढ मला लागे लागे

तुझीच स्वप्ने ग माझ्या मनी
तुझी हि जादू गरी
कसा मी येऊ भानावरी
सांगेल का मज कुणी
हरवतो गवसतो खुणावतो मला मी
मनाशीच माझ्या करतो बेहमानी

स्वप्नांत येई जागे जागे
तुझी ओढ मला लागे लागे

मन माझे धावे तुझ्या मागे

तुझपाशी ओढे रेशीम धागे

स्वप्नात येई

तुझी ओढ मला लागे लागे

MAN MAZE (मन माझे) OFFICIAL VIDEO – RISHIKESH KAMERKAR

error

Enjoy this blog? Please Follow & Like Us 🙂