RAJNEESH PATEL – SASARVADI LYRICS | SONALI SONAWANE

RAJNEESH PATEL - SASARVADI LYRICS | SONALI SONAWANE

PLAY SASARVADI सासरवाडी MARATHI SONG

SASARVADI LYRICS – RAJNEESH PATEL सासरवाडी

तुला मला हा प्रेम कसा झाला ?
वाटे मला असा कसा जीव माझा गेला
न्हेला न्हेला चैन माझा न्हेला
दिला मला असा कसा टेन्शन दिला

पागल दीवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी
पागल दीवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी

तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशिन का राणी माझा संगती रेवाला
जाशिन ग पोरी जवा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारिला

तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशिन का राणी माझा संगती रेवाला
जाशिन ग पोरी जवा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारिला

कंशी आयलास राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय दर्जा हाय

कंशी आयलास राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय दर्जा हाय

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

नाकानी तुझी ग नथनी शोभतय
कानांनी शोभते बाली
केसान तुझा गो गजरा शोभतोय
तू वाइफ माझी फ्युचर वाली

नाकानी तुझी ग नथनी शोभतय
कानांनी शोभते बाली
केसान तुझा गो गजरा शोभतोय
तू वाइफ माझी फ्युचर वाली
रोज बघुनशी लाजते
तुला भी प्रेम झाला वाटते

हाथान तुझे गा कंगना शोभते
ओठान शोभते लाली
काय तुझा मनात सांग माझा कानात
खुंखार नखरे वाली

भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशिन रे वेडा लागून माझा नादिला
कोळ्यांची पोरं मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घरा तुझा पंक्चर गाडीला

भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशिन रे वेडा लागून माझा नादिला
कोळ्यांची पोरं मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घरा तुझा…

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

SASARVADI OFFICIAL VIDEO | YUKTI

Leave a Comment

error: Content is protected !!