
PLAY MANJULA MARATHI SONG
Audio PlayerMANJULA (मंजुळा) LYRICS – PRITEESH KAMAT
ए नजर माझी तुझ्यावरती येऊन बसली खरी
पोरी दिस्तिया तू भारी ||२||
ए मंजू
नजर माझी तुझ्यावरती येऊन बसली खरी
पोरी दिस्तिया तू भारी
डोळ्याला गॉगल गळ्यात तुझ्या सोन्याची ज्वेलरी
पोरी दिस्तिया तू भारी ||२||
अगं तुझा वर मी मरतो
अनं तुझाच साठी झुरतो
अनं तुझाच मागं मागं मागं मजनू बनून फिरतो
मंजुळा
ए मंजुळा
अगं मंजुळा
ए मंजुळा
झाला मजनू हा खुळा
ए मंजुळा
अगं मंजुळा
ऐक मंजुळा
झाला मजनू हा खुळा
ए मंजुळा
झाला मजनू हा खुळा ||२||
ए मंजू
तुझा नजरेचा तीर
माझ्या काळजात शिर
कशी समज ना तुला
जीवाची या घालमेल
तुझा नजरेचा तीर
माझ्या काळजात शिर
कशी समज ना तुला
जीवाची या घालमेल
तू छत्तीस नखरेल नार
भौवताली तुझच वार् || २||
अगं तुझा वर मी मरतो
अनं तुझाच मागं मागं मागं मजनू बनून फिरतो
मंजुळा
ए मंजुळा
अगं मंजुळा
ए मंजुळा
झाला मजनू हा खुळा
मोगऱ्याची वेल
नार नखरेल
जादू अशी चालवून गेली
मोगऱ्याची वेल
नार नखरेल
Heart Fail करून गेली
माझा Heart Fail करून गेली
तुझा सोन्या वानी रंग
तुझा चालण्याचा ढंग
फिरायासी तुझ्या संग
झालं जीव येड बुंग
तुझा सोन्या वानी रंग
तुझा चालण्याचा ढंग
फिरायासि तुझ्या संग
झालं जीव येड बुंग
ए तुझ हासण मधाळ
होत काळीज घायाळ
तुझ हासण मधाळ
होत काळीज घायाळ
अगं तुझा वर मी मरतो
अनं तुझाच साठी झुरतो
मंग तुझाच मागं मागं मागं मजनू बनून फिरतो
मंजुळा
ए मंजू
ए मंजू
अगं ऐकना मंजू
ए मंजुळा मंजुळा
झाला जीव हा खुळा
ए मंजुळा मंजुळा
तुझा पिर्तीचा झुळा
ए मंजुळा मंजुळा
तुझा लागलाय लळा
ए मंजुळा