PLAY MAN BHAITAAD (मन भैताड) MARATHI SONG
MAN BHAITAAD (मन भैताड) LYRICS – KUNAL GANJAWALA
सपान हे पडलया ग्वाड ग्वाड राती
सजलो मी हीरोवानी सजनी तुझ्यासाठी {२}
निशान हे प्रेमाच गालावरी धाडल
नावाला हे तुझ्या माझ नाव अस ज्वाडल
इसरुन दुनिया सारी तुला बघु लागल
मन माझ भैताड हे उडु उडु लागल {४} [धॄ]
सप्तपदी चालुनी नवरी आली सासुराला {२}
माहेरची ओढ सारी माग सारुनी
डोई मुंडावळ्यांची सर हळवी बांधुनीया
झाल्या जन्मांच्या या रेशीमगाठी {२}
धड धड वाढलीन अंगात झनानल
हुरहुर दाटलीन डोक्यात भनानल
वेड्यापिशा मनातया उठलया तुफान ग
बाद झाला पोट्टा राणी तुझ्याच प्रेमात ग
मॅडवानी तुझ्यामागं फाॅलो करु लागल
नावाला हे तुझ्या माझ नाव अस ज्वाडल
इसरुन दुनिया सारी तुला बघु लागल
मन माझ भैताड हे उडु उडु लागल {३}